🙏 संतश्रेष्ठ, जगतगुरु श्री तुकाराम महाराज यांच्या निवडक अभंगांवर आधारित या ब्लॉगवर आपले मनःपूर्वक स्वागत! तुकोबारायांच्या अभंगांमध्ये भक्ती, परमार्थ, समाजप्रबोधन आणि आत्मानुभूती यांचे अद्वितीय संमेलन आहे. त्यांच्या ओव्या केवळ धार्मिक उपदेश नसून त्या आपल्या जीवनातील प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरतात. या ब्लॉगमध्ये आम्ही तुकाराम महाराजांचे निवडक अभंग, त्यांचे भावार्थ आणि कालसुसंगत अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांनी केवळ अभंग वाचू नयेत, तर अनुभवावा – हा आमचा नम्र प्रयत्न आहे.. . . 🙏 धन्यवाद - गजानन रा. माने .

Contact Us

 आपल्याला काही सूचना, प्रश्न किंवा अभिप्राय असल्यास कृपया खाली दिलेल्या ईमेल आयडीवर संपर्क साधा.


📧 ईमेल: grmane666@gmail.com


🙏 आपला प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नका दंतकथा येथे सांगो कोणी…” : तुकाराम महाराजांचा चिकित्सक विचार

नका दंतकथा येथे सांगो कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ।।१।। अनुभव येथे व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हांपुढे ।।२।। निवडी वेगळें क्षीर...

🧳 संतश्रेष्ठ, जगतगुरु श्री तुकाराम महाराज यांचे निवडक अभंग ब्लॉगवर आपले मानवपूर्वक स्वागत . आपल्या सूचनांचे स्वागत आहे . 🌍