🙏 संतश्रेष्ठ, जगतगुरु श्री तुकाराम महाराज यांच्या निवडक अभंगांवर आधारित या ब्लॉगवर आपले मनःपूर्वक स्वागत! तुकोबारायांच्या अभंगांमध्ये भक्ती, परमार्थ, समाजप्रबोधन आणि आत्मानुभूती यांचे अद्वितीय संमेलन आहे. त्यांच्या ओव्या केवळ धार्मिक उपदेश नसून त्या आपल्या जीवनातील प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरतात. या ब्लॉगमध्ये आम्ही तुकाराम महाराजांचे निवडक अभंग, त्यांचे भावार्थ आणि कालसुसंगत अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांनी केवळ अभंग वाचू नयेत, तर अनुभवावा – हा आमचा नम्र प्रयत्न आहे.. . . 🙏 धन्यवाद - गजानन रा. माने .

About Us

 मी बोलतो तुका या ब्लॉगच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज यांच्या अभंग, विचार, जीवनदृष्टी यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करतो आहे. या ब्लॉगवरील सर्व लेख आणि मजकूर मी स्वतः लिहितो. तुमचा प्रतिसाद आणि मार्गदर्शन नेहमीच स्वागतार्ह आहे.

मी या ब्लॉगवर संत तुकाराम महाराज यांचे अभंग, विचार, आणि मराठी सांस्कृतिक वारसा यांचा प्रचार करण्याचा प्रयत्न करतो आहे. माझं उद्दिष्ट म्हणजे वाचकांना प्रेरणा देणं, आध्यात्मिक विचारांची देवाण-घेवाण घडवून आणणं, आणि समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणं.

ब्लॉग लेखक: गजानन  
संपर्क: grmane666@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नका दंतकथा येथे सांगो कोणी…” : तुकाराम महाराजांचा चिकित्सक विचार

नका दंतकथा येथे सांगो कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ।।१।। अनुभव येथे व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हांपुढे ।।२।। निवडी वेगळें क्षीर...

🧳 संतश्रेष्ठ, जगतगुरु श्री तुकाराम महाराज यांचे निवडक अभंग ब्लॉगवर आपले मानवपूर्वक स्वागत . आपल्या सूचनांचे स्वागत आहे . 🌍